Politics

Shirdi : भोंदू अशोक खरातच्या मायाजालावर एसआयटीचा सर्जिकल स्ट्राईक

May 13, 2026 580 views 1 min read
Shirdi : भोंदू अशोक खरातच्या मायाजालावर एसआयटीचा सर्जिकल स्ट्राईक

Shirdi : भोंदू अशोक खरातच्या मायाजालावर एसआयटीचा सर्जिकल स्ट्राईक

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi स्वतःला दैवी शक्तीचा अवतार भासवून महिलांचे लैंगिक शोषण आणि सर्वसामान्यांची फसवणूक करणार्‍या भोंदू अशोक खरात याच्या कृत्यांविरुद्ध विशेष तपास पथकाने आतापर्यंतची सर्वात मोठी तांत्रिक कारवाई केली आहे. सायबर गुन्हेगारीचा आधार घेत पीडितांची बदनामी करणार्‍या 13 हजार 175 सोशल मीडिया लिंक्स एसआयटीने शोधून काढून त्या हटवल्या आहेत. तसेच आक्षेपार्ह मजकूर सातत्याने प्रसारित करणारी [...]