Sports
RR VS RCB : राजस्थान रॉयल्सची विजयी घोडदौड सुरूच, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला दिला पराभवाचा धक्का
RR VS RCB : राजस्थान रॉयल्सची विजयी घोडदौड सुरूच, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला दिला पराभवाचा धक्का
RR VS RCB : आरसीबीच्या फलंदाजांनी बोर्डवर एकूण 201 धावांचा स्कोअर केला आणि विजयासाठी राजस्थानला 202 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान पूर्ण करण्यात राजस्थानला यश आलं आणि त्यांनी 6 विकेट राखून सामना जिंकला.