Sports
MI vs RR: 'फलंदाजांची काहीच चूक नाही, गोलंदाज चूकले', मुंबईच्या पराभवानंतर हार्दिक पंड्या भडकला
MI vs RR: &039;फलंदाजांची काहीच चूक नाही, गोलंदाज चूकले&039;, मुंबईच्या पराभवानंतर हार्दिक पंड्या भडकला
मुंबई इंडियन्सने राजस्थानविरुद्धचा सामना 27 धावांनी गमावला. सलग दुसरा पराभव मिळाल्यानंतर कर्णदार हार्दिक पंड्याने केलेल्या विधानाची आता जोरदार चर्चा होत आहे.