Sports

IND vs WI : वेस्ट इंडिजच्या बॉलरचा रडीचा डाव,मुद्दामून अर्शदिपच्या खांद्यावर बॉल मारला, लास्ट ओव्हरला काय ड्रामा झाला?

October 15, 2026 1,936 views 1 min read
IND vs WI : वेस्ट इंडिजच्या बॉलरचा रडीचा डाव,मुद्दामून अर्शदिपच्या खांद्यावर बॉल मारला, लास्ट ओव्हरला काय ड्रामा झाला?

IND vs WI : वेस्ट इंडिजच्या बॉलरचा रडीचा डाव,मुद्दामून अर्शदिपच्या खांद्यावर बॉल मारला, लास्ट ओव्हरला काय ड्रामा झाला?

शेवटच्या ओव्हरच्या ड्राम्याची आणखी एक बाजू समोर आली आहे. वेस्ट इंडिजच्या शेमार जोसेफने मुद्दामून अर्शदिपच्या खांद्यावर बॉल मारल्याचा आरोप होतो आहे. त्यामुळे हे आरोप नेमके कोणी केले आहेत?हे जाणून घेऊयात.