Sports
भारतातील 'या' शहराला बोलतात क्रिकेट बॅटची 'राजधानी'! सचिनपासून ते विराटपर्यंत महान खेळाडूंनी वापरलेल्या बॅट्स 'इथेच' बनतात
भारतातील &039;या&039; शहराला बोलतात क्रिकेट बॅटची &039;राजधानी&039;! सचिनपासून ते विराटपर्यंत महान खेळाडूंनी वापरलेल्या बॅट्स &039;इथेच&039; बनतात
Cricket Bat Capital of India: सचिन तेंडुलकरपासून ते विराट कोहलीपर्यंत, भारतीय क्रिकेटमधील सर्व महान खेळाडूंनी वापरलेल्या बॅट्स कुठे बनवल्या जातात हे तुम्हाला माहीत आहे का? आपल्या भारतात असं एक ठिकाण आहे ज्याला बॅट्सची राजधानी म्हंटल जातं.