Politics

अयोध्येनंतर आता बद्रीनाथ धाम चर्चेत; देणगी चोरीच्या आरोपांनंतर चौकशीचे आदेश

July 4, 2026 1,503 views 1 min read
अयोध्येनंतर आता बद्रीनाथ धाम चर्चेत; देणगी चोरीच्या आरोपांनंतर चौकशीचे आदेश

अयोध्येनंतर आता बद्रीनाथ धाम चर्चेत; देणगी चोरीच्या आरोपांनंतर चौकशीचे आदेश

अयोध्येतील राम मंदिर दानानंतर आता बद्रीनाथ धामात भाविकांनी अर्पण केलेल्या देणगीमध्ये गैरव्यवहार झाल्याचा संशय आहे. सोशल मीडियावरील आरोपांनंतर मंदिर समितीने चौकशीचे आदेश दिले आहेत. जाणून घ्या सविस्तर.