Entertainment

'आंब्यावानी नाव तुझं गोड बाई,जोगवा वाढ माई' गाण्यावर ऐश्वर्या नारकर यांचा सुंदर डान्स; हावभाव पाहून नेटकरी म्हणाले-

October 18, 2026 2,178 views 1 min read
'आंब्यावानी नाव तुझं गोड बाई,जोगवा वाढ माई' गाण्यावर ऐश्वर्या नारकर यांचा सुंदर डान्स; हावभाव पाहून नेटकरी म्हणाले-

&039;आंब्यावानी नाव तुझं गोड बाई,जोगवा वाढ माई&039; गाण्यावर ऐश्वर्या नारकर यांचा सुंदर डान्स; हावभाव पाहून नेटकरी म्हणाले-


Aishwarya Narkar Dance Video on Aambyavani Naav Tujha Goad Bai: छोट्या पडद्यावरून प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी अंबाबाईच्या गाण्यावर उत्कृष्ट नृत्य केलंय.