Politics
धरना-प्रदर्शनों का नया कारोबार: लोकतंत्र की आड़ में आखिर किसके हित साधे जा रहे हैं?
October 10, 2026
1,612 views
अहिल्यानगर | ज्ञानेश दुधाडे | Ahilyanagar जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. विभागीय सहनिबंधक संभाजी निकम यांच्या मान्यतेने आज बुधवार (दि.19) रोजी बँकेच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. दरम्यान, प्रारूप मतदार यादी तयार करण्यासाठी बँकेने निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे पाठवलेल्या 5 हजार 890 मतदार (सभासदांच्या) यादीपैकी 4 [...]