Politics
धरना-प्रदर्शनों का नया कारोबार: लोकतंत्र की आड़ में आखिर किसके हित साधे जा रहे हैं?
October 10, 2026
1,612 views
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (अहमदनगर डीसीसी बँक) निवडणुकीसाठी अद्याप अधिकृत प्रारूप मतदार यादी जाहीर झालेली नाही. मात्र, त्यापूर्वीच जिल्ह्यातील प्रमुख राजकीय नेत्यांनी एकमेकांच्या भेटीगाठींचा धडाका सुरू केला आहे. या राजकीय घडामोडींमुळे आतापासूनच निवडणुकीत रंगत येऊ लागली असून, जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. ज्येष्ठ नेते गडाख यांच्या तब्येतीची सभापती [...]