Politics
Kanpur News: सपा कार्यकर्ताओं ने फूंका मुख्य चुनाव आयुक्त का पुतला
October 4, 2026
1,145 views
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील 14 तालुका सोसायटी मतदारसंघांमधील उमेदवारीचा तिढा जवळपास सुटल्याचे चित्र असले, तरी आता खरी राजकीय रंगत सर्वसाधारण (जनरल) मतदारसंघातील सात जागांवर आली आहे. या सात जागांचे विखे-थोरात गटात सहमतीने वाटप कसे होणार आणि त्यातील चार जागांवर कोण चौकार मारणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यात सहकाराच्या […]