Politics
धरना-प्रदर्शनों का नया कारोबार: लोकतंत्र की आड़ में आखिर किसके हित साधे जा रहे हैं?
October 10, 2026
1,612 views
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत, राज्यातील 10 वर्षे किंवा त्याहून अधिक सेवा पूर्ण केलेल्या कंत्राटी कर्मचार्यांसाठी ‘सुपरन्युमररी’ (अतिरिक्त) पदे निर्माण करण्याकरिता 1153.60 कोटी रूपयांच्या खर्चास शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे राज्यातील हजारो कंत्राटी कर्मचार्यांना दिलासा मिळाला आहे.25 जून 2026 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयानुसार 10 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक सेवा पूर्ण केलेल्या कंत्राटी कर्मचार्यांसाठी [...]