Sports

Womens League : वुमन्स कॉर्पोरेट टी-20 लीगमध्ये इम्प्रिंट डिस्प्ले संघाला विजेतेपद

October 7, 2026 2,746 views 1 min read
Womens League : वुमन्स कॉर्पोरेट टी-20 लीगमध्ये इम्प्रिंट डिस्प्ले संघाला विजेतेपद

Womens League : वुमन्स कॉर्पोरेट टी-20 लीगमध्ये इम्प्रिंट डिस्प्ले संघाला विजेतेपद

Womens League : इम्प्रिंट डिस्प्ले संघाने पार्श्व बुलियन संघाचा 32 धावांनी पराभव करून पहिल्यावहिल्या अमर क्रिकेटर्स वुमन्स कॉर्पोरेट आमंत्रित टी-20 लीग स्पर्धा जिंकली. ही स्पर्धा एमसीए सचिन तेंडूलकर जिमखान्यावर पार पडली.