Politics

Shrirampur : गर्भलिंग निदान प्रकरणात आणखी दोन आरोपी जेरबंद

June 11, 2026 609 views 1 min read
Shrirampur : गर्भलिंग निदान प्रकरणात आणखी दोन आरोपी जेरबंद

Shrirampur : गर्भलिंग निदान प्रकरणात आणखी दोन आरोपी जेरबंद

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur लोणी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अवैध गर्भलिंग निदान चाचणी व बेकायदेशीर गर्भपात प्रकरणी आणखी पुण्यातील एका डॉक्टरसह एका एजंटला अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या 21 वर पोहोचली असून त्यामध्ये तब्बल सात डॉक्टरांचा समावेश आहे. या प्रकरणात सुरुवातीला नेवासा येथील डॉ. भणगे, दोन एजंट आणि सहा [...]