Business

Ahilyanagar : जिल्हा बँकेच्या 1,471 शेतकर्‍यांना लाभ

October 14, 2026 3,161 views 1 min read
Ahilyanagar : जिल्हा बँकेच्या 1,471 शेतकर्‍यांना लाभ

Ahilyanagar : जिल्हा बँकेच्या 1,471 शेतकर्‍यांना लाभ

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर झाली असून, यामध्ये अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या 1 हजार 471 शेतकर्‍यांचा समावेश झाला आहे. तसेच इतर बँकांच्या 2 हजार 944 शेतकर्‍यांचाही या यादीत समावेश असून, तिसर्‍या यादीमध्ये जिल्ह्यातील एकूण 4 हजार 415 शेतकर्‍यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणार आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे […]