Politics

Ahilyanagar : आधी बदलीच्या शाळेवर हजर व्हा, मगच तक्रार करा

November 21, 2026 2,590 views 1 min read
Ahilyanagar : आधी बदलीच्या शाळेवर हजर व्हा, मगच तक्रार करा

Ahilyanagar : आधी बदलीच्या शाळेवर हजर व्हा, मगच तक्रार करा


अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांनंतर संबंधीत ठिकाणी हजर न होणार्‍या आणि तक्रारींचे कारण पुढे करणार्‍या शिक्षकांना राज्य सरकारने दणका दिला आहे. बदली झालेल्या नवीन शाळेवर रुजू होणे आता बंधनकारक करण्यात आले असून, या आदेशाला स्थगिती नसतानाही गैरहजर राहणार्‍या शिक्षकांवर थेट शिस्तभंगाची कारवाई करण्याचे कडक आदेश ग्रामविकास विभागाने दिले आहेत. या नव्या फतव्यामुळे […]